गरीब होतकरु मुलांना सुवर्णसंधि

*गावखेड्यातील होतकरू मुलांसाठी फार आनंदाची गोष्ट...
 की ,ज्यांची  बि. ए नंतर शिक्षणाची इच्छा असूनही .केवळ परिस्थीतीमुळे जी मुलं शिकू शकत नाही.अश्या सर्व मुलांना *महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय ,वर्धा येथे* निरनिराळे कोर्स सुरु केले आहेत, ज्यात एम,ए नंतर एम,फिल. .पीएच .डी यांचा समावेश आहे.येथे मुलांना एम,ए साठी 1000 रुपये महिना फेलोशिप दिली जाते. एम.फिल साठी 5000-8000 रुपये महिना तर पिएच. डी करिता 25000 रुपये महिना मिळतो.एम.ए च्या मुलांना एम,ए सोबत एक अन्य  भारतीय किंवा विदेशी भाषा शिकविली जाते सोबत कम्प्युटर कोर्स सुद्धा मोफत शिकविला जातो . वाय- फाय कॅम्पस असल्याने दिवसभर अमर्यादीत नेट वापरायला मिळतं .तेव्हा गावातील ज्या मुला मुलींची शिक्षणाची इच्छा असूनही ज्यांना केवळ परिस्थिती मुळे शिक्षण घेता येत नाही अशा सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ,*कारण या विश्वविद्यालयाबाबत फार प्रचार महाराष्ट्रात झाला नाही कृपया ही माहिती सर्वांना सांगा केवळ हिंदी प्रदेशातील मुलेच याचा लाभ घेत आहे,तेव्हा प्रत्येक मराठी मुलांना ही गोष्ट सांगा,त्या साठी *www.mgahv.org.com* या साइडला भेट दया अथवा मला फोन करा.
            *श्रीम सुषमा लोखंडे*
                  9096967243

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म