Posts

भाषा संगम

पंजाबी ਮੈਂ ਇੱਕ ਵਿਦਿਆਰਥੀ ਹਾਂ 2 ਭਾਰਤ ਮੇਰਾ ਦੇਸ਼ ਹੈ. 3 ਮੈਂ ਆਪਣੇ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰਦਾ ਹਾਂ 4 ਭਾਰਤ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵਧੀਆ ਭਾਰਤ ਹੈ 5 ਭਵਿੱਖ ਵਿਚ ਮੈਂ ਦੇਸ਼ ਦਾ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰ ਨਾਗਰਿਕ ਬਣਾਂਗਾ. Maiṁ ika vidi'ārathī hāṁ 2 bhārata mērā dēśa hai. 3 Maiṁ āpaṇē dēśa nū pi'āra karadā hāṁ 4 bhārata dā sabha tōṁ vadhī'ā bhārata hai 5 bhavikha vica maiṁ dēśa dā zimēvāra nāgarika baṇāṅgā  तमिल நான் ஒரு மாணவன் 2 இந்தியா என் நாடு. 3 எனது நாட்டை நான் நேசிக்கிறேன். இந்தியாவின் சிறந்த இந்தியா எதிர்காலத்தில் நான் நாட்டின் பொறுப்பான குடிமகனாகிவிடுவேன். Nāṉ oru māṇavaṉ 2 intiyā eṉ nāṭu. 3 Eṉatu nāṭṭai nāṉ nēcikkiṟēṉ. Intiyāviṉ ciṟanta intiyā etirkālattil nāṉ nāṭṭiṉ poṟuppāṉa kuṭimakaṉākiviṭuvēṉ.  तेलगु  నేను ఒక విద్యార్థిని భారతదేశం నా దేశం. 3 నా దేశం ప్రేమ. భారతదేశంలో అత్యుత్తమ భారతదేశం ఒకటి భవిష్యత్తులో నేను దేశంలోని బాధ్యత కలిగిన పౌరుడిగా ఉంటాను. Nēnu oka vidyārthini bhāratadēśaṁ nā dēśaṁ. 3 Nā dēśaṁ prēma. Bhāratadēśanlō atyuttama bhārata...

Balrakshak

[10/26, 3:59 PM] vijay balasaheb pawbake: Synopsis of short movie *balrakshak*         2010 में हमारे भारत देश में शिक्षा का अधिकार कानून आया । जिसे हम RTE 09 राईट टू एजुकेशन के नाम से भी जानते है । शिक्षा हर बच्चे का मुलभुत अधिकार माना गया और यह निर्धारित किया गया की act के बाद देश में एक भी बच्चा शिक्षा से वंचित न रहे । आज शिक्षा का अधिकार कानून को दस साल पुरे होने को है पर क्या देश का हर बच्चा पढ़ रहा है ? आज भी न जाने कितने लड़के और लडकिया शिक्षा के अपने मुलभुत हक से वंचित है ?       महाराष्ट्र सरकार ने इस बात को गंभीरता से लेते हुए अपने सरल पोर्टल से शिक्षा से वंचित बच्चों की कुल संख्या ढूंढने का प्रयास किया । तब यह तथ्य सामने आया की राज्य में आज भी लाखो बच्चे ऐसे है जो किसी न किसी कारण वश शिक्षा से वंचित है । इस समस्या पर एक्सपर्ट्स के विचार थे की यदी कानून आने के बाद भी यदी लाखो  बच्चे शिक्षा से वंचित है तो  सिर्फ कानून ही काफी नही है यह स्पष्ट होता है ।  इस समस्या का हल ढूंढने के लिए बालरक्षक यह नयीं संकल्पना सा...
Image
प्रारम्भ संस्था व इंडियन डेवलपमेंट फॉउंडेशन यांच्या मार्फत डहाणू तालुक्यात आशाएं 2018 उपक्रम राबवला जात आहे . या उपक्रमाचे हे सलग तीसरे वर्ष असून या वर्षी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे सोळा हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर सर्व आवश्यक स्टेशनरी चे वितरण केले जात आहे . विविध टप्प्यात हे वितरण सुरु असून आज चंद्रनगर केंद्रातील गोवणे वीरे खम्बाले ताम्बड़पाड़ा वनई मालकरीपाड़ा आदी शाळांना साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी  सरपंच सर्व शिक्षकवृंद  व ग्रामस्थ व टीम प्रारम्भ चे सदस्य उपस्थित होते . *आशाएं 2018 ह्या उपक्रमाचा सोळा हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार असून या उपक्रमाशी संबधित प्रत्येक दात्याचे व आशाएं  टिमचे विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने खूप खूप आभार*  विजय पावबाके

जीवन गौरव लेख

विषय :- विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास *जि प शाळेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय झेप*   शरीर मन व बुद्धिचा विकास करते ते खरे शिक्षण होय . आजकाल सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांच्या  बौद्धिक विकासावर अधिक भर दिला जातो . विशेष म्हणजे पालकांनाही यात काही वावगे वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे  त्यातुलनेत खूपच कमी लक्ष दिले जाते .परंतु प्रत्येक वर्गात असे काही विद्यार्थी असतात ज्यांचा कल पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांच्या आवडीच्या कलाकुसरीच्या  क्रीड़ाप्रकाराच्या गोष्टीकडे जास्त असतो . त्यांच्या या आवडीला जर कुटुंबाचा व शिक्षकांचा पाठिंबा मिळाला तर ते विद्यार्थी चमत्कार करु शकतात . आज डहाणू मधील अशाच दोन विद्यार्थ्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर धड़क मारली आहे .            स्लिंगशॉट हे नाव आपण ऐकलेच असेल .स्लिंगशॉट म्हणजे गलोल च्या सहाय्याने नेमबाजी करणे . पालघर जिल्ह्यात बहुतांश मुलांना गलोलची भारी आवड़. अनेक मुले गलोल चालविण्यात अतिशय पारंगत आहेत . अजय सखा...

multipurpose english learning board

उपक्रम सोशल मिडिया च्या वापरातून शाळेसाठी आठ लाख रु च्या वस्तू रूप निधी चे संकलन नवोपक्रमशील शिक्षक श्री विजय बाळासाहेब पावबाके जि .प. शाळा गोवणे ता.डहाणू जि.पालघर  ४०११०३ सन २०१७-१८ 🔹 नवोपक्रमाचे शीर्षक :-  *सोशल मिडिया च्या वापरातून शाळेसाठी आठ लाख रु च्या वस्तूरूप निधी चे संकलन* • कालावधी :- १ जूलै १७ ते १२ डिसेंबर १७ • शिक्षक :- विजय बाळासाहेब पावबाके • पत्ता:- रतिलाल रेसिडेन्सि मू पो वाणगाव ता डहाणू जि पालघर • मोबाईल :- ९७३०३३२५८० • ई मेल :- vijaypawbakeee@gmail.com • नवोपक्रम गट :- वैयक्तीक  🔹 नवोपक्रमाची गरज व महत्त्व :-  गरज :- गेल्या काही वर्षात महाराष्ट्रभर डिजिटल शिक्षणाचे वारे वाहू लागले आहेत .बदलत्या काळानुसार शिक्षणात टेक्नोलॉजी चा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे.  त्यासाठी शाळेत पुरेशा प्रमाणात डिजिटल साहित्य असणे आवश्यक होते .आमची शाळा पाहिली ते सातवी पर्यन्त असून शाळेत एकूण सात वर्गखोल्या आहेत. शाळेत जवळ जवळ चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .सर्व वर्ग डिजिटल करणे व त्यासोबत विद्यार्थ्यां...

माझा नवोपक्रम

उपक्रम  *बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डवर बनवा असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य*   नवोपक्रमशील शिक्षक श्री विजय बाळासाहेब पावबाके जि प शाळा गोवणे ता डहाणू जि पालघर ४०११०३ सन २०१७-१८ 🔹 नवोपक्रमाचे शीर्षक :- *बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डवर बनवा असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य* 🔹 नवोपक्रमाची गरज व महत्त्व :-  गरज :- बदलत्या काळानुसार शिक्षणात वेगवेगळ्या सहित्यांचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे . त्यासाठी शाळेत पुरेशा प्रमाणात विविध प्रकारचे दर्जेदार  साहित्य असणे आवश्यक होते. आमची शाळा पाहिली ते सातवी पर्यन्त असून शाळेत एकूण सात वर्गखोल्या आहेत .शाळेत जवळ जवळ चारशे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहे . दैनंदिन अध्यापन करतांना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इंग्रजी भाषे विषयी मुलांच्या मनात न्यूनगंड दिसून येतो . तसेच  इंग्रजी अध्ययन करतांना मुले इतर विषयांच्या तुलनेत  जास्त आनंदी दिसून येत नाहीत . इंग्रजी अध्ययनात मुलांना गोडी वाटावी व त्यांनी स्व कृतीतुन इंग्रजी शब्द व वाक्य बनवावे असे मला वाटत होते . त्यासाठी बहू...

thanks to RCTP

रोटरी क्लब ऑफ़ ठाणे पैराडाइस चे आभार  मोफत आयोजित केलि स्व संरक्षण कार्यशाळा *विद्यार्थ्यांनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे*   आजच्या काळात अत्याचार गुन्हेगारी वेगाने पसरत आहे. मुलांवरील  मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते.अगदी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे  खून अपहरन झाल्याच्या घटना देखील आपण बातमीपत्रात वाचत आहोत न्यूज़ चैनल वर पाहत आहोत .या घटना टाळता येण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे . ही बाब लक्षात घेऊन मी रोटरी क्लब ऑफ ठाणे पॅराडाईस यांच्या सहकार्याने आमच्या गोवणे शाळेत शनिवार च्या दिवशी सकाळी कवायत ऐवजी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका  व सर्व शिक्षक यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.राज्यस्तरीय तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध स्वसंरक्षणाच्या अॅक्टिव्हिटीजचे प्रात्यक्षिक करून दाखवले व ती सर्व प्रात्यक्षिके मुलांकडून करून घेतली.मुलांनी ब्लॉक ,डाऊनर फोरम, अप्पर फोरम, पंच, स्टेट पंच ,फेस पंच, किडो ,कॉलर lock ,हॅण्ड ब्लॉक ,थ्रो्स ,हिप थ्रोन्स ,हिपलॉक ,किक ,नि किक या संरक...